डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स

बराच वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनवर नजर असल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यात जळजळ होणे, थकणे, डोळ्यांना खाज येणे अशा समस्या उद्भवतात. 

💁‍♂️ तज्ज्ञांच्या मते, बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.

📍 यामुळे या गोष्टींची काळजी घ्या 

▪️ योग्य अंतर ठेवा : लॅपटॉप आणि मोबाईल वापरताना डोळ्यांवर ताण येत असल्याने यामध्ये जवळपास 25 इंचाचं तरी अंतर असलं पाहिजे.

▪️ 20 सेंकदचा नियम : जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा 20 फुटावर असलेल्या वस्तूला पाहिलं पाहिजे. कमीत कमी 20 सेंकद ती वस्तू पाहात राहा. त्यानंतर नजर दुसरीकडे वळवा. त्या वस्तूकडे ही 20 सेंकद पाहा. नंतर पुन्हा कामाला सुरुवात करा. 

▪️ ब्राइटनेस कमी ठेवा : अनेकदा काम करताना लोकं लॅपटॉपचा ब्राईटनेस वाढवून ठेवतात. मोबाईल वापरताना तो नाईट मोडमध्ये वापरतात. यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे ब्राईटनेसचं योग्य संतुलन ठेवलं पाहिजे.डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स

बराच वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनवर नजर असल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यात जळजळ होणे, थकणे, डोळ्यांना खाज येणे अशा समस्या उद्भवतात. 

💁‍♂️ तज्ज्ञांच्या मते, बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.

📍 यामुळे या गोष्टींची काळजी घ्या 

▪️ योग्य अंतर ठेवा : लॅपटॉप आणि मोबाईल वापरताना डोळ्यांवर ताण येत असल्याने यामध्ये जवळपास 25 इंचाचं तरी अंतर असलं पाहिजे.

▪️ 20 सेंकदचा नियम : जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा 20 फुटावर असलेल्या वस्तूला पाहिलं पाहिजे. कमीत कमी 20 सेंकद ती वस्तू पाहात राहा. त्यानंतर नजर दुसरीकडे वळवा. त्या वस्तूकडे ही 20 सेंकद पाहा. नंतर पुन्हा कामाला सुरुवात करा. 

▪️ ब्राइटनेस कमी ठेवा : अनेकदा काम करताना लोकं लॅपटॉपचा ब्राईटनेस वाढवून ठेवतात. मोबाईल वापरताना तो नाईट मोडमध्ये वापरतात. यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे ब्राईटनेसचं योग्य संतुलन ठेवलं पाहिजे.