पपईचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या



पपईचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या

पपई या फळाच्या सेवनाचे बहुगुणी फायदे आहे. 

जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेले हे फळ पचनशक्ती सुधारण्यास मदत करते.

या फळाच्या सेवनाने त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

कच्ची पपई देखील लाभदायक : 

कच्ची पपईमध्येही जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असतात. मात्र कच्ची पपई पिकलेल्या पपईप्रमाणे नुसतीच कापून खाता येत नाही. 

कच्च्या पपईचे सेवन चटणी, भाजी, किंवा पराठे या स्वरूपात करणे चांगले.

पपई शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. त्यामुळे या फळाचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ नेहमीच देत असतात.