उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी काय करावे
उष्माघातापासून आरोग्याचे संरक्षण करायचे असेल तर डाएटमध्ये मूग डाळीचा समावेश करा. कारण यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अधिक असतात.
ज्यामुळे शरीराचे उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून बचाव होण्यास मदत मिळते. मूग डाळीचे सूप प्यायल्यास शरीर दीर्घकाळापर्यंत हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. यातील अँटी-ऑक्सिडंट शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्स सेल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.
टिप्पणी पोस्ट करा