मनुके आणि जिऱ्याचे पाणी देईल वाढत्या वजनापासून सुटका



 मनुके आणि जिऱ्याचे पाणी देईल वाढत्या वजनापासून सुटका

● वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात मात्र तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आज आम्ही खास टिप्स देणार आहोत. 

● वजन कमी करण्यासाठी मनुक्याचे आणि जिऱ्याचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे.


जाणून घ्या फायदेशीर टिप्स

● मनुक्याचे आणि जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी, 160 ग्रॅम मनुके आणि जिरे घ्या. 

● एका भांड्यात पाणी उकळा त्यात मनुके आणि जिरे मिक्स करा. 

● नंतर पाणी मोठ्या आचेवर तापवा. हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. 

● हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. 

● हे पाणी पिल्यानंतर व्यायाम करा. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.