जाणून घ्या केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे



🥬 केळीच्या पानावर जेवण वाढण्याची जुनी प्रथा आपल्याकडे आहे. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांत ही परंपरा आजही टिकून आहे.

💁🏻‍♂️ चला तर मग जाणून घेऊया केळीच्या पानावर जेवण केल्याने होणारे आरोग्यदायी फायदे

● केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज, पुरळ, फोडं अशा समस्या दूर होतात.

● केळीच्या पानांवर एक प्रकारची वॅक्स कोटींग असते. ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते. यांवर गरम पदार्थ वाढल्याने पानांवर असलेलं वॅक्स कोटींग विरघळून जातं आणि पदार्थांची चव वाढवतात.

● मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते.

● केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो.

● केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.