कोरोना उपचारात प्रभावी ठरतंय 'आयुष 64' - आयुष मंत्रालय

 


कोरोना उपचारात प्रभावी ठरतंय 'आयुष 64' - आयुष मंत्रालय


● कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी देशात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये अनेकदा आयुर्वेदिक औषधांनी अनेकदा कोरोनाच्या उपचारांच्या दावा केला आहे.  

● आता देखील आयुर्वेदिक औषध देखील समोर आले आहे, याबद्दल आयुष मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, 'आयुष 64 नावाचे औषध कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम पातळीवरील रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे'. 

● आयुष मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी ही माहिती दिली

● 'आयुष ६४ चे परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे आणि जगातील नामांकित वैद्यकीय जर्नल्समध्ये लवकरच त्याच्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले जातील'. असे देखील त्यांनी सांगितले.