आरोग्यासाठी काही फायदेशीर टिप्स...
● टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.
● उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे.
● रात्री झोप येत नसेल तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालीश करून झोपायला पाहिजे, लगेचच झोप येते.
● एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ-संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात.
● जेवणात दर रोज 2 केळी घेतली तर भुकेत वाढ होते.
● आवळा भाजून खाल्ल्याने खोकलात लेगच आराम पडतो.
टिप्पणी पोस्ट करा