Beed Live News म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या ..


[बीड, मराठी बातम्या. Find Latest Beed News in Marathi: Lokmat.com Covers all trending, current, breaking headlines around Beed and Live Updates in Marathi. Also Find Beed Articles, Photos & Videos at ilovebeed.com]

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

👉 काही दिवसांपूर्वी देहू रोड परिसरात एक पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले होते. त्या हत्येचे गूढ उकलले असून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा  'त्या' नराधमांना फाशी द्या..! जिल्हाकचेरी समोर रिपाइंचे निदर्शने

👉 रितू गायकवाड ( वय २०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर खून केलेल्याचे मयूर गायकवाड असे नाव आहे.

हेही वाचा  नवविवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

👉 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा पती मयूर सोबत राहायचे नसल्याचे तिने अनेकदा आपल्या आणि मयूरच्या कुटुंबियांना सांगितले होते. 


👉 तसेच तिला त्यांच्या नातेवाइकाच्या मुंबई येथील मुलाशी लग्न करायचे होते. मात्र, तिचे कुणी एकूणच घेत नव्हते. त्या रागातूनच आपण मयूरची हत्या केल्याचे आरोपी महिलेने सांगितले आहे.

हेही वाचा दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न

👉 आरोपी महिला ही पोलीस कोठडीत असून, तिला पतीच्या हत्येत मदत करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शेजाऱ्याने मृताच्या भावाला फोन करून माहिती दिली. घरात तुझ्या भावाची हत्या झाल्याची माहिती शेजाऱ्याने त्याला दिली.  

हेही वाचा  अभिनेत्री ड्रग्स का घेतात? राखी सावंतने केला खुलासा, म्हणाली..

👉 मृताचा लहान भाऊ ओमकार गायकवाड हा स्थानिक रुग्णालयात काम करतो. घटना घडली त्यावेळी आई रात्रपाळीला गेली होती. तर ओमकार हा मित्रासोबत होता. Beed Live News 


👉 घरी परतल्यानंतर भाऊ हा रक्ताच्या थारोळ्यात  पडला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. भावाच्या  तक्रारीवरून देहुरोड पोलिसांत महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून महिलेला अटकही करण्यात आली आहे. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Beed Live News 



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!