मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक - MNS leader Sandeep Deshpande and four others arrested



 मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक


⚡ उपनगरी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना रेल्वे पोलिसांनी कर्जत चारफाटा येथे अटक केली. [Ahmednagar Batamy]

💁‍♂️ आंदोलन : मनाई आदेश असताना मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. 

😳 गुन्हा दाखल : याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस देशपांडे, नेते संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे यांच्याविरोधात कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. [Ahmednagar News Today]

🚔 अटक : हे चौघेही कर्जत चारफाटा येथे येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वेच्या गुन्हे शाखेच्या ठाणे युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून चारही नेत्यांना अटक केली. 

📌 त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कर्जत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.



MNS leader Sandeep Deshpande and four others arrested

MNS leaders Sandeep Deshpande, Santosh Dhuri, Gajanan Kale and Atul Bhagat were arrested by the railway police at Karjat Charphata.

Andolan: MNS leaders and activists had carried out a civil disobedience agitation while traveling by local.

Karjat Lohmarg police had registered a case against MNS general secretary Deshpande, leaders Santosh Dhuri, Atul Bhagat and Gajanan Kale.

Arrest: Railway police had received information that all the four would come to Karjat Charphata. Accordingly, a team of Thane Unit 2 of the Crime Branch of the Railways set a trap and arrested all the four leaders.

 He has been arrested and handed over to Karjat Railway Police for further action.