पतीचे मृत्यूचे 10 वर्षानंतर कुणाशीही लग्न न करता या महिलेने दिले मुलाला जन्म, ....

  


ह्या गजब दुनियेमध्ये निरनिराळ्या गोष्टी ऐकायला भेटत असतात. दररोज काही ना काही वेगळे या जगात घडतच असते. अशा काही गोष्टी असतात ज्या एकूण आपण हैरान होऊन जात असतो. या सर्व गोष्टी आपल्याला इंटरनेटवर कळत असतात. इंटरनेट द्वारे अगदी क्षणात सर्व काही पसरते त्याचप्रमाणे काही गोष्टी देखील व्हायरल होत असतात. ज्या खूपच लोकप्रिय होऊन जातात. त्यालाच आपण इंटरनेटच्या भाषेत व्हायरल होणे असेही म्हणतो. अजब गजब घटना एकायला मिळाल्यावर आपला उत्साह आणखीनच वाढत हात असतो.


आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका अजब गजब गोष्टीविषयी सांगणार आहोत. हे जाणून तुम्ही हैराण होऊन जाल एका महिलेने पतीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी एका बाळाला जन्म दिला आहे. हा खूपच मोठा चमत्कार असल्याचे सांगितले गेले आहे. ही अजब गजब घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटन मधील कॉर्नवाल मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव एंजिलीन लेकी जेम्स असे आहे. तर जाणून घेऊयात ह्या महिलेविषयी काय प्रकार घडला होता. तर बघूया अजब-गजब प्रकार जो जाणून तुम्ही नक्की हैराण व्हाल.


एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी एका मुलाला जन्म दिला. ही घटना अजब वाटत असली तरी खरी आहे. ब्रिटनमधील कारवाल मध्ये राहणाऱ्या एंजिलीन/Angeline  लेकी जेम्स या महिलेचा पती क्रिश हा कॅन्सर मुळे काही वर्षांपूर्वीच मृत पावला होता. मृत्यू होण्याअगोदर त्याचे Sperms  जमा केले होते. क्रिश ची पत्नी एंजिलीन / Angeline लेकी जेम्स आयव्हीएफ द्वारे दोनदा आई बनली आहे. ब्रिटिश मीडिया रिपोर्ट  (British media reports) मध्ये या गोष्टीला एक चमत्कार म्हणून सांगितले गेले आहे.


ब्रिटिश मीडियाला आपल्या पतीच्या Sperms  पासून दहा वर्षानंतर अगदी सफलतापूर्वक मुलाला जन्म देणे ही घटना चमत्कार वाटते आहे. एंजिलीन आणि क्रिस जेम्स यांनी 2007 मध्ये लग्न केले होते. क्रिस 2008 मध्ये वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी मृत्यू पावला. एंजिलीन / Angeline लेकी जेम्स असे सांगते की की आपली व आपल्या पतीचे असे स्वप्न होते की आपला परिवार पूर्ण व्हावा. तिने पुढे असे सांगितले की आपल्या पतीची अशी इच्छा होती की माझ्या निधनानंतर देखील मी एक पिता बनू इच्छितो. पतीच्या आठवणीत एंजिलीन खूप काही सांगते.


ती सांगते की, “ते खुपच केअरिंग, Funny आणि Protective होते. दोघेही तेव्हा पाच मुलांचे स्वप्न बघत असे. एंजिलीन च्या पतीच्या Sperms द्वारे पहिल्यांदा 2013 मध्ये ती Pregnant झाली होती म्हणजे पतीच्या निधनानंतर ठीक पाच वर्षानंतर. तर दुसरीकडे 2018 मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता Angeline ला पहिला मुलगा झाला होता तर दुसऱ्या वेळी तिला मुलगी झाली होती. तिचे असे मानणे आहे की मुलांमध्ये आपले पती असल्याचे ती भासवून घेत असते. 41 वर्षीय एंजिलीन/Angeline लेकी Jems ने Sunday Mirror ला असे सांगितले की तिने पती सोबत असताना आपल्या मुलांचे नाव देखील ठरवले होते.


एंजिलीन/Angeline चे पती Chris James यांचे निधन ब्रेन ट्यूमर मुळे झाले होते. त्यानंतर एंजिलीन खूपच दुःखात बुडून गेली परंतु तिने आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. तिने तिचा परिवार बनवून दाखवला आणि आपल्या पतीसोबत ठेरवलेले नावे हेच आपल्या मुलांची नावे ठेवली. अशाप्रकारे जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी घडताना दिसत असतात. ज्या खूपच विचित्र वाटत असल्या तरी खूपच हृदयस्पर्शी देखील असतात. अशीच काहीशी गोष्ट होती एंजिलीन लेकी जेम्स आणि क्रिश जेम्स यांची.


@ mastmarathi