मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या
💁🏻♂️ बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत.
🧠 या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. चला तर आज आपण जाणून घेऊ मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे.
✅ फॅटी फिश खा : सीफूडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे मेंदूला निरोगी ठेवते.
✅ अक्रोड खा : आक्रोड खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. सोबतच स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू व्यवस्थित काम करण्यास मदत होते. यासाठी रोज एक मुठ आक्रोडचे सेवन करा.
❌ या गोष्टी टाळा : स्मोकिंग, बियर, पॅकेट बंद खाण्याचे पदार्थ, जास्त काळ फ्रिजमध्ये साठवलेले रेड मीट, मासे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजे.
टिप्पणी पोस्ट करा