आरोग्यासाठी लाभदायक आहेत 'या' प्रकारचे चहा
● भारतात जवळपास प्रत्येक घरात सकाळी आणि दुपारी चहा हे पेय प्यायले जाते.
● आज आम्ही तुम्हाला काही विशेष प्रकारचे चहा सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने आरोग्यास फायदा मिळतो.
● ग्रीन टी - भरपूर अँटीऑक्सीडेंट असल्याने वजन कमी होते, मेंदू आणि हृदय निरोगी राहते.
● ओलोंग चहा - हा चहा ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, वजन कमी करणे आणि झोप शांत लागणे यासाठी फायदेशीर आहे.
● वायटी टी - वाय टी हृदय रोगाची जोखीम कमी करते, त्वचेचे वय कमी करते आणि वजन कमी करते.
टिप्पणी पोस्ट करा