लस घेतल्यास लहान मुलांना फायदा कि तोटा?



● झायकोव्ह-डी या कोरोना लसीच्या लहान मुलांवर चाचण्या सुरु; कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे निदर्शनास आले आहे.  

- झायकोव्ह-डी ही झायडस कॅडिला कंपनीने बनवली आहे

- ही लस १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी

- देशात ५० ठिकाणी सर्व स्तरातील १६०० मुलांचा समावेश

- वार्षिक २ लाख ते ७० लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांवर चाचण्या

- पहिला, दुसरा डोस २८ दिवसनांनंतर, तिसरा डोस ५६ दिवसनांनंतर


● लक्षणे :

- लस टोचली तो भाग लाला होणे, सूज, थंडी, ताप येणे, ही लसीची लक्षणे

- मात्र झायकोव्ह-डी लस दिल्यानंतर कोणतेही लक्षणे नाही