लस घेतल्यानंतर धुम्रपान करताय, सावधान !
● कोरोना महासाथीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव व हत्यार सध्या उपलब्ध आहे तो म्हणजे कोरोना लस घेणे.
● मात्र कोरोना लस घेतल्यानंतर देखील तुम्हाला कोरूना नियमांचे पालन करायचा आहे. तुमच्या काही सवयीने देखील टाळायचा आहे.
● यामध्ये कोरणा लस घेतल्यानंतर काही महिन्यांपर्यंत धूम्रपान करू नये असा सल्ला कॅन्सर रोग विशेषज्ञ डॉक्टर अजित्सिंह ओबेराय यांनी दिला एका मुलाखतीत दिला आहे.
● सिगारेट मधून सोडण्यात आलेले पदार्थ लसीपासून बनवलेल्या अँटीबॉडीज वर परिणाम करु शकतात.
● डब्ल्यू एच ओ ने देखील धूम्रपान करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे सांगितलं आहे.
● त्याचबरोबर डॉक्टर अरविंद सिंग सोईन यांनी देखील कोरोना लस घेतल्यानंतर दोन आठवडे मद्यसेवन न करण्याचा सल्ला दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा