लस घेतल्यानंतर रक्तदान करताय ? मग वाचा !
● सध्या राज्यात कोरोना काळात रक्तसाठयाचा तुटवडा भासत आहे. यासाठी नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
● यामध्ये ज्यांनी कोरोना लस घेतली आहे त्यांनी रक्तदान करावे की नाही, कधी करावे ? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.
● राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने अगोदर नागरिकांना कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करता येणार असल्याच स्पष्ट केले आहे.
● तसेच तुम्ही एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिने पुन्हा रक्तदान करू शकत नाही.
● अगोदर हा कालावधी 28 दिवसांच्या ठेवला होता मात्र रक्ताचा तुटवडा लक्षात घेत कालावधी 14 दिवसांनी कमी करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा