कोरोनाचे नवनवीन धोके; नखे, त्वचेवरही होतो परिणाम

 


कोरोनाचे नवनवीन धोके; नखे, त्वचेवरही होतो परिणाम


● सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. यामध्ये कोरोना आजाराची सामान्य लक्षणे देखील दिवसेंदिवस बदलत आहेत.

● त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांवर याचा प्रभाव दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आता नखे, त्वचेवरही कोरोना परिणाम करत असल्याचे समोर आले आहे.

● गेल्या काही दिवसात 40% कोरोना रुग्णांमध्ये त्वचेमध्ये बदल झाल्याचे आढळून आले आहे यामध्ये चेहऱ्यावर सूज, नखांवर ह्याचे संकेत दिसून येतात, तर स्किन इन्फेक्शन ची लक्षणे असलेल्या कुबली रुग्णांना हलका ताप जाणवत आहे.

● अनेक रिसर्चमध्ये त्वचेवर दिसणाऱ्या कोरोनाव्हायरस च्या लक्षणांचा अभ्यास सुरू आहे. यामध्ये चट्टे, जळजळ, डर्मेटायटीस इ.

● तसेच ओठांच्या आजूबाजूला कोरडेपणा, नखे आणि पायाच्या बोटावर वेगळेपण अनेकदा कोरोना होऊन गेल्याचे देखील दर्शवत आहे.