शरीरातील आयर्नची कमतरता अशी करा दूर



💁🏻‍♂️ आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन, मिनरल्सची गरज असते. 

🧐 तसेच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 'आयर्न' हे मिनरल  हे गरजेचं आहे. जर आपल्या शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

👍🏻 शरीरातील आयर्नची आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 

✅ यासाठी तुम्ही काळे तीळ, खजूर, गहू , मनुके, बीट, गाजर आणि अंडी खाऊ शकता. त्यामध्ये बरीच आयर्न मिनरल असतात.  

✅ मांसाहारी लोकांसाठी मटण, मासे यामधूनही आयर्नची कमतरता भरून निघू शकते.

✅ तसेच हिरव्या भाज्या आणि फळांमध्येही आयर्न असते. आपल्या शरीरात आयर्न चांगले राखण्यासाठी, व्हिटॅमिन-सी असलेले अन्न देखील खाणं गरजेचं आहे.