केस गळतीपासून सुटका हवीये? जाणून घ्या काही खास टिप्स



👨🏻‍🦲 केस गळतीमुळे अनेकजण चिंताग्रस्त असतात. केस प्रमाणापेक्षा जास्त गळण्याची कारणं वेगवेगळी असतात. 

💁🏻‍♂️ टक्कल पडण्याचा त्रास वाढला असेल तर, काही उपाय करून केस वाचवता येऊ शकतात.

▪️ ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.

▪️ केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.

▪️ पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.

▪️ तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.

▪️ कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

▪️ शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.

▪️ कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.