मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली



● मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पूनर्विचार याचिका फेटाळली आहे. पाच जजेसच्या बेंचनं जो निर्णय़ दिला होता तोच निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 

● 102 व्या घटनादुरुस्तीबाबत ही पुनर्विचार याचिका होती. ह्याच घटनादुरुस्तीनुसार राज्यांना एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यावर शिक्कामोर्तब झालंय

● महाराष्ट्र सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गतच मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं. पण तो कायदाच सुप्रीम कोर्टानं हाणून पाडला होता. एवढंच नाही तर एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असल्याचं म्हटलं होतं 

Beed Our News Paper

  • beed parshwabhoomi
  • zunjar neta beed
  • beed lokmat
  • beed news
  • reporter newspaper beed
  • zunjar neta beed news marathi
  • beed reporter today
  • beed parshvbhumi
  • beed citizen newspaper