वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
● मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत.
● त्यात पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं.
● बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आज वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
●एवढंच नाही तर महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवरची स्वयंपाक करून निषेध नोंदवला. यावेळी बीड शहरातील महिला सह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा