'या' रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक
● 'दि काउंसिल ऑफ सायंटिफिक अन्ड इंडस्ट्रीयल रीसर्च' यांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधनामध्ये एबी आणि ए पॉझिटिव रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचं सांगण्यात आला आहे.
● तर ओ रक्तगटाच्या लोकांवर या विषाणूचा सर्वात कमी परिणाम दिसून आला आहे. या रुग्णांना लक्षणं विरहित किंवा सौम्य लक्षणं असणारा संसर्ग झाल्याचं दिसून आलं.
● त्याचबरोबर या अहवालामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून मांसाहार करणारे लोकं शाकाहारी लोकं पेक्षा जास्त प्रमाणात बाधित होतात असे देखील नमूद करण्यात आला आहे.
● देशातील विविध भागातील 10,000 पेक्षा जास्त आणि 140 डॉक्टरांच्या समूहांना हे संशोधन करून निष्कर्ष काढले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा