ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!

 


ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!


आपल्या पतीच्या पहिल्या लग्नामध्ये ही अभिनेत्री होती फक्त 11 वर्षाची…! आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!


बॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये दोन पेक्षा जास्त लग्न करणारे बरेचसे मंडळी आहेत. यात अभिनेत्री देखील सामील आहेत येथे सर्रासपणे दोन काय तीन तीन लग्न केली जातात. यावर अनेकदा चर्चा देखील होत असते. प्रत्येक वेळी ज्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे लग्न झाले आहे त्यावर भरपूर काही चर्चा केली जाते. जर ती अभिनेत्री किंवा तो अभिनेता खूपच मोठा आणि दिग्गज असेल तर खूपच मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते.

दोन लग्न करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादी मध्ये सैफ अली खान यांचे नाव सर्वात वरती जोडले जाते कारण, सैफ अली खान यांनी सर्वप्रथम अमृता सिंग यांच्याशी लग्न केले.


अमृता सिंग ह्या सैफ पेक्षा वयाने अकरा वर्षाने मोठ्या होत्या परंतु काही वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफ अली खान नि आपल्यापेक्षा वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या करीना कपूर सोबत लग्न केले. त्यामुळे याबाबतीत सैफ अली खान खूपच चर्चेचा विषय बनत असतात.

अब्दुल कलाम यांना तीन मुले होती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल !

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल आहे असे बोलले जाते. सैफ आणि करिना यांना एक मुलगा देखील आहे त्याचे नाव तैमुर असे आहे. तैमुर अली खान अगदी कमी वयामध्ये एक मोठा स्टार बनला आहे.

तलाव ते जंगल! या कपलच्या हॉट फोटोशूटनं सोशल मीडियावर व्हायरल

सैफने आपली पहिली पत्नी अमृता हिच्यासोबत 1991 मध्ये लग्न केले होते. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांना दोन मुले आहेत त्यांची नावे सारा अली खान व अब्राहम खान असे आहे. 2004 मध्ये सैफ अली खान याने अमृता सिंग यांच्यासोबत तलाक घेतला होता. काही वर्ष एकटे राहिल्यानंतर 2012 मध्ये सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूर सोबत लग्न केले.

श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट यांच्यात हे समान आहे

करीना कपूर (Kareena Kapoor) सैफ पेक्षा नऊ वर्षाने लहान आहे. ज्यावेळी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचे लग्न झाले होते म्हणजे 1991 मध्ये तेव्हा करीना केवळ अकरा वर्षाची होती, आणि सैफ अली खान यांच्या लग्नामध्ये दाखल देखील झाली होती. त्यावेळी सैफ व अमृता यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवर जात होते. तेव्हा छोटी करीना देखील तेथे गेली व सैफ अली खान (Saif Ali Khan) ला अंकल देखील म्हणाली होती.