सुशांतवर आधारित चित्रपटात शक्‍ती कपूर Shakti Kapoor in a film based on Sushant



💁‍♂️ सुशांतवर आधारित चित्रपटात शक्‍ती कपूर


🎞️ ज्येष्ठ अभिनेता शक्‍ती कपूर यांना स्वर्गीय अभिनेता सुशांतच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे.

👍 शक्‍ती कपूर हे आगामी न्याय ः द जस्टिस या चित्रपटात नार्कोटिक्‍स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. 

🎭 तसेच जुबेर हा सुशांतसिंह राजपूत यांनी प्रेरित असलेल्या महेंद्र सिंह किंवा माही नावाची व्यक्‍तिरेखा साकारणार आहे. 

👩🏻‍🦱 तर अभिनेत्री श्रेया शुक्‍ला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांच्या प्रेरणेने उर्वशी नावाची व्यक्‍तिरेखा साकारणार आहे.

🧐 अभिनेत्री सारा अली खान, अंकिता लोखंडे आणि कृती सॅनन यांच्या प्रेरणेने पात्रांसाठी कलाकारांचे कास्टिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. 

👉 तसेच त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन आणि माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांची पात्रेही साकारण्यात येणार आहे.

📽️ दरम्यान, दिलीप गुलाटीद्वारा दिग्दर्शत न्याय ः द जस्टिस या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.



Shakti Kapoor in a film based on Sushant


 Veteran actor Shakti Kapoor has been cast in an upcoming film based on the life of late actor Sushant.

Shakti Kapoor will play the role of a narcotics officer in the upcoming film Justice: The Justice.

 Also, Zubair will play the role of Mahendra Singh or Mahi, inspired by Sushant Singh Rajput.

 Actress Shreya Shukla will be portrayed as Urvashi, inspired by Sushant's girlfriend Riya Chakraborty.

 Inspired by actress Sara Ali Khan, Ankita Lokhande and Kriti Sanon, the casting of the cast for the characters is almost complete.

The characters of his former manager Disha Salian and former business manager Shruti Modi will also be played.

 Meanwhile, the shooting of Dilip Gulati-directed Justice: The Justice is set to begin next month.