उषा मंगेशकर यांना 'लता मंगेशकर' पुरस्कार Lata Mangeshkar Award to Usha Mangeshkar

🤩 महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. 

हेही वाचा शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

🗣️ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली. 

🏵️ 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 

हेही वाचा  घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे

💫 राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं सन 2020-21 या वर्षासाठी देणाऱ्या येणाऱ्या या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केल्याचं कळत आहे.

हेही वाचा  महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान

🎶 दरम्यान उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. 

😍 त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत.



Lata Mangeshkar Award to Usha Mangeshkar


Senior Singer Usha Mangeshkar has been awarded the Gansamrajni Lata Mangeshkar Award by the Department of Cultural Affairs, Government of Maharashtra.

State Cultural Affairs Minister Amit Vilasrao Deshmukh made the announcement.

The award is in the form of Rs. 5 lakhs, honorarium, memento.

It is learned that the selection committee headed by State Minister for Cultural Affairs Amit Vilasrao Deshmukh has made the selection unanimously for the upcoming award for the year 2020-21.

Meanwhile, Usha Mangeshkar has so far sung hundreds of melodious songs in many languages ​​including Marathi and Hindi.

Numerous chants and devotional songs sung by him are very popular.