पूनम पांडेचा युटर्न; पुन्हा पतीकडे परतली Poonam Pandey's uterus; She returned to her husband
😳 पूनम पांडेचा युटर्न; पुन्हा पतीकडे परतली
⚡ मॉडेल पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी तिचा पती सॅमविरोधात पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या पतीला अटकही झाली होती. यानंतर तिने ती लग्न मोडणार असल्याचे जाहीर केले होते.
💁♂️ निर्णय : आता मात्र या प्रकरणात पूनम पांडेने युटर्न घेतला असून तिने पतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पूनमने इंस्टाग्रावर तिच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.
💫 भांडण मिटले : 'आम्ही आमच्यातले मतभेद दूर करण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्ही पुन्हा एकत्र आलोय.
📌 आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. असे पुनमने एका मुलाखतीत सांगितले आहे. सॅमने देखील त्यांच्यातील भांडण मिटल्याचे सांगितले आहे.
Poonam Pandey's uterus; She returned to her husband
Model Poonam Pandey had lodged a complaint of molestation with the police against her husband Sam a few days back. Her husband was later arrested. She later announced that she would end the marriage.
Decision: Now, in this case, Poonam Pandey has taken uterus and she has decided to stay with her husband. Poonam has shared a photo of her wedding on Instagram.
The quarrel ended: 'We are trying to resolve our differences. We are reunited.
We both love each other very much. This was stated by Poonam in an interview. Sam also says their quarrel is over.
टिप्पणी पोस्ट करा