अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार Complaint against actress Kangana Ranaut in Karnataka
🧐 अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार
⚡ अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार दाखल केली आहे.
💁♂️ कंगनाने ट्विट करत शेकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारदाराने तक्रारित केला आहे.
👉 केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांना देशभरात विरोध होत आहे. कंगनाने कृषी विधेयकांचे समर्थन करत ट्विट केले होते.
👀 देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांवर तिने आपल्या ट्विटमध्ये भाष्य केले. याच ट्विटमुळे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप कंगनावर झाला आहे.
📌 कर्नाटकातील तुमकुर येथे कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Complaint against actress Kangana Ranaut in Karnataka
A complaint has been lodged in Karnataka against Bollywood actress Kangana Ranaut, who came under fire after the suicide of actor Sushant Singh Rajput.
The complainant has alleged that Kangana insulted Shekhar by tweeting.
The Agriculture Bill brought by the Central Government is being opposed all over the country. Kangana had tweeted in support of the agriculture bill.
She commented on the ongoing farmers' agitation across the country in her tweet. Kangana has been accused of calling farmers terrorists due to this tweet.
A complaint has been lodged against Kangana at Tumkur in Karnataka.
टिप्पणी पोस्ट करा