म्हणून शरीराला हालचालींची किंवा व्यायामाची सवय हवी!

 


"🧐 लहान मुलांमधील ताप आणि घ्यायची काळजी


म्हणून शरीराला हालचालींची किंवा व्यायामाची सवय हवी!

आपले शरीर यंत्राप्रमाणे आहे, असे गृहीत धरल्यास ते सतत वापरात राहिल्यास ते नीट राहू शकते. वापरात नसलेले यंत्र गंजून जाते. त्याचप्रमाणे शरीराला हालचालींची किंवा व्यायामाची सवय पाहिजे. नाहीतर अनेक आजाराने शरीर ग्रासून जाते. व्यायाम मागील कारणे आणि फायदे...

💁‍♂️ अशी घ्या त्वचेची काळजी!

व्यायाम म्हणजे एखाद्या अवयवाला/ स्नायुगटाला विशिष्ट काम जास्त काळ देत राहणे. बहुतेक व्यायाम प्रकारांत शरीराच्या थोडया-थोडया भागाला व्यायाम होतो. म्हणूनच सर्वांगीण व्यायामाची गरज असते.

"🧐 लहान मुलांमधील ताप आणि घ्यायची काळजी

हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. श्वसनाचा वेग व खोली हे दोन्हीही अशा व्यायामात वाढतात. ज्या व्यायामात हृदय व फुप्फुसांचा वेग वाढतो. त्याला एरोबिक व्यायाम (हवा-हवासा) म्हणतात.

नियमित मोड आलेले मुग खा ‘या’ दोन रोगांपासून सुटका

लहानपणी अवयव लवचिक असतात. मात्र वयानुरूप ते ताठर होऊ लागतात. अवयवातली लवचिकता व्यायामाने राखली जाते. व्यायामाने स्नायू भरदार होतात. त्यांची तंतुसंख्या वाढते, आणि प्रत्येक तंतू जास्त जाडजूड होतो. त्यामुळे एकूण बळ वाढते.

Phonak Hearing Aid Ahmednagar | VR SPEECH AND HEARING CLINIC

व्यायामाने शारीरिक आरोग्य तर राखले जातेच मात्र मानसिक प्रसन्नता देखील लाभते आणि निरोगी मन असले कि शरीर आपोआपच निरोगी राहते.

📍 पोटाच्या मालिशचे असेही फायदे

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.



So the body needs a habit of movement or exercise!

Assuming your body is like a machine, it can stay in good condition if it is used continuously. An unused device gets rusty. Similarly, the body needs a habit of movement or exercise. Otherwise, many diseases engulf the body. Previous causes and benefits of exercise ...

💁‍♂️ Take care of your skin!

Exercise is about giving a specific task to an organ / muscle group longer. Most types of exercise involve a small part of the body. That is why holistic exercise is needed.

Exercise is needed to increase the efficiency of the heart. Both breathing speed and depth increase in such exercises. Exercises that increase heart and lung rate. This is called aerobic exercise.

In childhood the organs are flexible. However, with age, they begin to harden. The flexibility of the limbs is maintained by exercise. Exercise builds muscle. Their fibers increase, and each fiber becomes thicker. This increases the total strength.

Exercise not only maintains physical health but also mental well-being, and a healthy mind automatically keeps the body healthy.

Disclaimer: The information given in the health related article is of primary nature. You should check with your doctor or medical professional before using this information. ILOVEBEED is not responsible for this information.