लसीकरणाचे 'हे' फायदे वाचायला हवे...!
Follow Website Google News Facebook Dailyhunt
कोरोना व्हायरसचा होणार उद्रेक पाहून अनेक लोक लसीकरणाला घाबरत आहे. मात्र आपण लसीकरण घेत नसाल तर त्याचे फायदे जाणून नक्कीच आपला निर्णय बदलेल. त्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील...
● लसीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर आपल्याला संसर्ग झाला नसेल तर आधीपासनू आपली इम्युनिटी वाढेल.
● लसीकरणानंतर आपल्याला कोरोना संसर्ग झाल्यास घरीच बरं होता येईल.
● लसीकरणानंतर किमान 6 ते 8 महिन्यांपर्यंत आपल्यात अँटीबॉडीज राहतात. याने शरीरात व्हायरसचा अधिक प्रभाव होत नाही.
● जर आपली इम्युन सिस्टम कमकुवत असल्यास हे एका बूस्टरप्रमाणे कार्य करेल. ज्याने व्हायरस शरीरात पसरण्यापासून बचाव होतो.
● लसीकरणाच्या पहिल्या डोजनंतर आपल्या संसर्ग झाल्यावर घाबरण्याची गरज नाही. कोरोना मुक्त झाल्यावर 1 महिन्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन दुसरा डोज लावू शकता.
● लसीकरण समान आहे तर दुसर्या डोजची गरज का? पण हे बूस्टर डोजच्या रुपात कार्य करतं म्हणून दोन्ही डोज लावणे गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा