सनस्क्रीन वापरताय होऊ शकते त्वचेचे नुकसान

 




● उन्हाळ्यामध्ये उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. मात्र सनस्क्रीनचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. 


● सन स्क्रीन च्या वापरामुळे त्वचेचा उन्हाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्वचेला ऊन न मिळाल्याने शरीराला व्हीटामिन डी मिळत नाही.


● यामध्ये आरोग्यविषयक माहिती ठेवण्यासाठी 10 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फिचर्स दिले आहेत.


● व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे स्नायू कमजोर होतात आणि कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो. 


● या मागोमाग त्वचेच्या कर्करोगाचा देखील धोका संभवतो.


● आठवड्यातून दोनदा दुपारी पाच ते 30 मिनिटापर्यंत उन्हाच्या संपर्कात राहण्याने व्हिटॅमिन डी ची कमी दूर करण्यात आणि निरोगी जीवन जगण्यात मदत मिळते.


● जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टियोपॅथिक असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार जगभरात सुमारे एक अब्ज लोकं सनस्क्रीन वापरल्यामुळे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.