🗞 जिल्हा ठळक घडामोडी


Beed Highlights News 

▪️ परळीच्या एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी पॉझिटिव

▪️ मास्क वापरा अन्यथा 200 रुपये दंड; बीडमध्ये 52 जणांवर कारवाई

▪️ घाबरून न जाता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा; धनंजय मुंडेचे आवाहन

▪️ बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच पुन्हा 6 पॉझिटिव्ह

▪️ बागझरी आणि राळेसांगवी येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू; जिल्हाधिकारी राहुल रेखावार

▪️ नेकनुर पोलिसांकडून वाहन धारकांची धरपकड सुरू

▪️ विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

▪️ गेवराई शहराच्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू; जिल्हाधिकारी