बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या


● कोविड रूग्णालयात रुग्णांची गळफास घेऊन आत्महत्या

● रूढी परंपरेला फाटा; आईच्या पार्थिवास मुलींनी दिला खांदा

● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात विनायक मेटे औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार

● बीड जिल्ह्यात आज 720 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर

● आपले घर जसे स्वच्छ ठेवता तसे रुग्णालय स्वच्छ ठेवा

● वाहन धारकांची धरपकड, चौकशी सुरूच

● बीड शहरात 57 बॉक्स देशी दारू जप्त!