रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही खास टिप्स

रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही खास टिप्स


कोरोना सारख्या भयाण संकटात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरू लागले आहे.

यामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे ते म्हणजे आपली रोग प्रतिकारक शक्ती होय.

जाणून घेऊया रोग प्रतिकारक शक्तीला मजबूत कसे ठेवावे

● फळ -भाज्या - आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करा.

● व्यायाम - दररोज घरातच योगा किंवा व्यायाम आवर्जून करावे.

● पुरेशी झोप घ्या - पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.