या पाच गोष्टी खा आणि ब्लडप्रेशरच टेन्शन दूर करा

eat-these-five-things-and-relieve-blood-pressure-tension


● आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी कमी वयामध्ये अनेकांना ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त होण्याच्या समस्या निर्माण होतात.

● यातून हायपरटेन्शन सारखे परिणाम समोर येतात. यासाठी ॲलोपॅथिक डॉक्टर औषध गोळ्या देतात तर आयुर्वेदात देखील यावर उपचार केले जातात.

● मात्र या आजाराचा अन्न आतूनच सामना करणे करणे फायदेशीर ठरू शकते यासाठी पाच महत्त्वपूर्ण गोष्टी असलेला आहार घेणे गरजेचे आहे.

● यामध्ये हिरव्या भाज्या यामध्ये फायबर मॅग्नेशियम विटामिन असतात. आंबट फळे लिंबू, संत्रा, द्राक्ष यामध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात.

● भोपळ्याच्या बिया यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम अमिनोअॅसिडस असते. कॉलिफ्लॉवर भाजीमध्ये सल्फोराफेन असते. तर केळी मध्ये पोटॅशियम असते.

● या सर्व गोष्टी आहारात असल्यास ब्लडप्रेशर वर नियंत्रण मिळण्यास मदत होते.