निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स



💁🏻‍♂️ धावपळीच्या युगात आज प्रत्येकाला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत आहे. यामुळे आपण आजारांना निमंत्रण देतो.

👍 मात्र काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केली तरी आरोग्य हे चांगलं राहू शकतं.

● बाहेरून घरी आल्यानंतर हात, पाय चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. 

● घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खासकरून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

● आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा. 

● तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा.

● आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा.

● जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. 

● जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा.

● मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.