अभिनेत्री यांच्या विचित्र सवयी जाणून घेतल्यास हैरान होऊन जाल…!
बॉलीवूड ही खूपच अजब गजब चित्रपट सृष्टी आहे. येथे दररोज काही ना काही घडत असते. वेगवेगळ्या अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे अफेअर बद्दल चर्चा येथे दररोज रंगत असतात. कुणाविषयी ना कुणाविषयी नवनवीन माहिती अजब-गजब प्रकार दररोज घडताना दिसत असतात. मीडियाद्वारे देखील हे बऱ्याचदा सांगितले जाते.
ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!
बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी बरेचसे तरुण तरुणी जिवाचे रान करत असतात. कारण बॉलीवूड चित्रपट सृष्टीत पैसा खूप मिळत असतो आणि प्रसिद्धीही तितकीच मिळत असते. प्रसिद्ध असलेल्या या काही अभिनेते आणि अभिनेत्री ययांच्या सवयी खूपच विचित्र असतात. खूपच पैसा असल्यामुळे त्यांना निरनिराळे शौक लागत असतात. या लोकांच्या सवयी आणि शौक हे सामान्य व्यक्तीपेक्षा निराळेच असतात जे जाणून आपण हैराण होऊन जाल…!
अब्दुल कलाम यांना तीन मुले होती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल !
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील तीन सुपरस्टार अभिनेत्रींच्या सवयी आणि शौक विषयी सांगणार आहोत. ह्या तीन सुपरस्टार अभिनेत्री ची नावे अशी आहेत, बॉलिवूडची बेबो म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर, बॉलिवूडमधील सर्वात जास्त बो ल्ड अभिनय करणारी एक्ट्रेस सनी लियोनी आणि सुंदर दिसणारी आलिया भट ह्या तिघींच्या विचित्र सवयी जाणून घेतल्यास तुम्ही नक्की हैराण होऊन जाल.
करीना कपूर :
बॉलिवूडची बेबो आणि अभिनेते सैफ अली खान यांची दुसरी पत्नीला कोण नाही ओळखत अगदी लहानपणीच सुपरस्टार झालेल्या तैमुर ची आई करीनाला देखील विचित्रच सवयी आहेत. करीनाने तिच्या अनेक मुलाखतीमध्ये ह्या सवयी विषयी सांगितले आहे. करीनाला एक खूपच वाईट सवय आहे असे ती सांगते तिला कधी पण आपली नखे चावण्याची सवय आहे. आणि हि खुपच वाईट सवय आहे असे करीना सांगते. ह्या सवयीमुळे ती स्वतः खूपच परेशान देखील होत असते.
तलाव ते जंगल! या कपलच्या हॉट फोटोशूटनं सोशल मीडियावर व्हायरल
सनी लियोनी:
मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी दिसायला खूपच सुंदर आहे. तिच्या बो ल्डनेस च्या चर्चा खूपच होत असतात. तिने अनेक चित्रपटांमध्ये बो ल्ड अभिनय केला आहे. त्यामुळे ती खूपच प्रकाशझोतात देखील येत असते. तिने पहिल्यांदा बिग बॉस मध्ये पदार्पण केले होते त्यानंतर ती खूपच लोकप्रिय होऊन गेली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि ती एक स्टार होऊन गेली. सनी लियोनी आपल्या पायांना घेऊन खूपच सेन्सिटिव्ह असते. तिला एक सवय लागलेली आहे की ती प्रत्येक पंधरा मिनिटानंतर आपले पाय स्वच्छ करत असते. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल परंतु काही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन हे कामे करत असते.
श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट यांच्यात हे समान आहे
आलिया भट महेश भट यांची कन्या आलिया भट ही बॉलिवूडमधील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे अगदी कमी वयातच तिने यशाचा टप्पा पार केला आहे हिला देखील अजिब भजन सवय आहे तिच्या सवयी विषयी जाणून घेतल्यास तुम्ही नक्कीच हैरान होऊन जा आल्याला जेंट्स परफ्युम खूपच आवडतो ती नेहमीच जेंट्स परफ्यूम वापर करत असते
टिप्पणी पोस्ट करा