भर मंडपात नवरदेवाने असं काही केलं पहा विडिओ.....

 

लग्नसमारंभात अनेक विचित्र घटना घडतात. लग्नामध्ये केवळ नवरदेव आणि नवरीच नाही तर त्यांचे नातेवाईकही भरपूर मजा-मस्ती करतात. नवरदेव आणि नवरी स्टेजवर असताना सर्वच पाहुण्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं असतं. अशात त्यांनी काहीही वेगळं किंवा विचित्र केलं की एकच चर्चा सुरू होते. अशात अनेकदा कपल स्टेजवरच रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळतं आणि या घटनांचे व्हिडिओदेखील व्हायरल होतात.

नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न?मंडपातील प्रकार पाहून वराती थक्क

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात नवदेव आणि नवरी अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहेत आणि एकमेकाला आपली फिलिंग शेअर करत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव हसत आणि लाजत नवरीला उचलून घेतो आणि यानंतर तो तिला घेऊन फिरायला लागतो.