💥 ड्रग्ज प्रकरण; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींची होणार चौकशी - Drugs case; Bollywood actresses to be questioned



 💥 ड्रग्ज प्रकरण; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींची होणार चौकशी


💫 ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांची एनसीबीकडून चौकशी होणार आहे.


✨ अभिनेत्री श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रित सिंह यांना 24 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. 


📍 तसेच दीपिका पदुकोणला 25 सप्टेंबरला तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 26 सप्टेंबरला हजर राहावे लागणार आहे.


📌 दरम्यान, बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रींना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आलेले आहेत. 


Drugs case; Bollywood actresses to be questioned

Actress Deepika Padukone, Sara Ali Khan, Rakul Preet Singh and Shraddha Kapoor will be questioned by the NCB in the drug case.

✨ Actress Shruti Modi, Simon Khambata and Rakul Preet Singh will have to appear for questioning on September 24.

📍 Also Deepika Padukone will have to appear on September 25, while Sara Ali Khan and Shraddha Kapoor will have to appear on September 26.

📌 Meanwhile, these Bollywood actresses have been summoned by the NCB.