'फोर्ब्स'ची 100' श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे 'हे' टॉप टेनमध्ये

'फोर्ब्स'ची 100' श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे 'हे' टॉप टेनमध्ये


 'फोर्ब्स'ची 100' श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे 'हे' टॉप टेनमध्ये


⚡ फोर्ब्स मॅगझिनने भारतातील शंभर श्रीमंत व्यक्तींची यादी गुरूवारी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. 


😍 श्रीमंत : सलग 13 वर्षे मुकेश अंबानी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. मुख्य म्हणजे यावर्षी ते मागच्या वेळच्या तुलनेत आणखी श्रीमंत झाले आहेत. 

आयुष्यात या गोष्टीला कधीही नाही म्हणून नका, नाहीतरी तुमची प्रगती कधीच होणार नाही !

📄 या यादीत कोरोना लसीवर काम करणाऱ्या सिरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पूनावाला प्रथमच 'टॉप टेन'मध्ये पोहोचले आहेत.

💁‍♂️ पत्रकारांना दमबाजी करून सत्य लपणार आहे का ?

💰 संपत्ती : मुकेश अंबानी यांच्याकडे 88.7 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे. गौतम अदानी दुसऱया क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत तिसरे नाव शिव नाडर यांचे असून त्यांच्याकडे 20. 4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील 125 लाभार्थींना होणार धनादेशाचे वाटप

👍🏻 कोरोनावर लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ सायरस पूनावाला यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. 


📌 पूनावाला यांची संपत्ती 11.5 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे त्यांनी टॉप 10 मध्ये धडक मारत सहावे स्थान पटकावले आहे.


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!