रश्मी देसाईच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Comments are pouring in on Rashmi Desai's photo

 


 

(Photo: Instagram)

अभिनेत्री रश्मी देसाईने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Actress Rashmi Desai recently shared her latest photoshoot on social media. 


या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ग्लॅमरस पोज देताना दिसते आहे.

Rashmi Desai is seen in a glamorous pose in this photoshoot.


फोटोशूटमध्ये रश्मी देसाईने वेगवेगळे लूक केलेले पहायला मिळत आहेत. 

Rashmi Desai is seen in different looks in the photoshoot.


सोशल मीडियावर रश्मी देसाई फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Rashmi Desai's photoshoot has caused a stir on social media.


लॉकडाउनदरम्यान रश्मी सोशल मीडियावर सक्रीय झाली होती.

Rashmi was active on social media during the lockdown.


बिग बॉस १३ शोमधून रश्मीने रसिकांच्या मनात घर केले आहे.

From Bigg Boss 13 show, Rashmi has made a home in the minds of fans.