काय होईल कापूस दरावर परिणाम? वाढतील की घटतील दर, येथे पहा.
शांतर्गत बाजारपेठेमध्ये कापूस दर स्थिर असून ते प्रामुख्याने आठ हजार ते नऊ हजार रुपये दरम्यान स्थिरावले आहेत. today cotton rate per quintal in maharashtra 2022 जर आपण देशांतर्गत बाजारपेठेचा एकंदरीत विचार केला तर cotton news कापूस आवक मर्यादित राहिल्यामुळे दर स्थिर राहिलेले दिसून येत आहेत. जर आपण कापूस बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो.
जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत. नेमकी काय आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे आणि चीन मधील कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर कशा पद्धतीने परिणाम होत आहे? इत्यादीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती-International market conditions
जर आपण जागतिक पातळीवर विचार केला तर चीन हा कापसाचा मुख्य ग्राहक असून नेमके याच वेळेस चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहिले मिळत आहे. साहजिकच या परिस्थितीचा फायदा चीनच्या बाजारपेठांवर होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये चीन कापसाची खरेदी कशा पद्धतीने करतो हे येणारा काळच ठरवणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून आपण वाचत किंवा ऐकत आहोत की जागतिक cotton news कापड बाजारातून मागणी कमी झालेली आहे परंतु तरी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे दर वाढलेले आहेत. जर या स्थितीच्या मागे असलेल्या कारणांचा विचार केला तर विपरीत परिस्थिती असताना देखील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत त्यामुळे कापसाचा पुरवठा कुठेतरी कमी आहे.
तसेच जागतिक पातळीवरील ब्राझील, अमेरिका आणि भारतासारख्या देशांकडून देखील पुरवठा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे विपरीत परिस्थिती असताना देखील पुरवठा कमी असल्याकारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस cotton news दर वाढले आहेत असे आपण म्हणू शकतो. मागील दोन ते तीन दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर तेजीत असून काल देखील कापसाचे दरात वाढ होऊन वायदे ८८ सेंट वर पोहोचले होते. today cotton rate per quintal in maharashtra 2022
म्हणजेच आपल्याकडील बाजार भावाचा विचार केला तर 16 हजार रुपये क्विंटल एवढा बाजार भाव होतो. आपल्या देशातील वायदे हे 18 हजार रुपये क्विंटल आहेत म्हणजे आजही देशातील दर काहीसे जास्तच आहेत. चीनमध्ये जे काही आता कोरोनाची परिस्थिती उद्भवली आहे ती जर लवकर पूर्वपदावर आली तर नक्कीच कापूस बाजाराला आधार मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती बघता कापूस दरावर today cotton rate per quintal in maharashtra 2022 लगेच कुठलाही मोठा परिणाम होणार नाही. परंतु बाजारभावात at market price थोडीफार चढउतार राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने सुरू ठेवावी असे देखील मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. cotton market price today.
टिप्पणी पोस्ट करा