उफ तेरी अदा! मराठमोळ्या अनुषाचे सेक्सी फोटोशूट, 'थाय-हाय स्कर्ट'मध्ये अभिनेत्रीचा बोल्डनेस

 

नवं फोटोशूट

नुकतंच तिने एक फोटोशूट केलं असून या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.


अनुषाचं बोल्ड फोटोशूट

अनुषाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती काउचवर बसून पोज देताना दिसतेय.


थाय-हाय स्लिट स्कर्ट

अनुषाने बेबी पिंक कलरचा थाय-हाय स्लिट स्कर्ट स्टाइल केला आहे.


MTV अँकर

अनुषाने MTV मधून तिच्या करियरची सुरुवात अँकर म्हणून केली होती.



रिलेशनशिप

करण कुंद्रासोबत अनुषा काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.