Nude Bikini मध्ये अभिनेत्रीचं वर्कआउट; सर्वात बोल्ड फोटो केले शेअर

 

हाय हिल्स बुट चर्चेचा विषय


बोल्डनेसचा कहर

हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनने तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये बोल्डनेसचा कहर केला आहे


किमचा सर्वात हॉट लूक तिने परिधान केलेल्या Nude Bikini ची चर्चा चाहत्यांमध्ये होतेय. अनेकांनी कमेंट्स करत हा सर्वात हॉट लूक असल्याचे म्हटले आहे.


साधी हेअर स्टाइलही दिसतेय स्टनिंग

किमने या लूकसाठी मोकळ्या केसांची स्टाईल कॅरी केली आहे.