Sattesathi Kaaypan | Sattesathi Kaaypan | By Govind


ही वेब सिरीज फक्त करमणुकीच्या उद्देशाने बनवली असून यातील सर्व पात्र, घटना, स्थळे काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही , तरी तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा , या वेब सिरीज मधून आमचा कुठल्याही जाती धर्माच्या किंवा व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही ,आम्ही कलाकार आहोत आमची जात आणि धर्म फक्त कला आहे . 

                                                                    - टीम बीड चे हिरो 

बीड सगळे जण या शहराला वेग वेगळ्या कारणांनी ओळखतात पण गल्लो गल्ली डॉन भेटतील एवढा किर्तीमान या जिल्ह्याने कमावला आहे याचं कारण काय बेरोजगारी अन बेरोजगारी च कारण राजकारण एका डॉन ची कारकीर्द त्याच नशीब नाही लिहीत तर इथले राजकारणी लिहितात पोटाची खळगी भरण्यासाठी काही जण नोकरी करतात काही जण व्यवसाय करतात पण इथं राजकारण हा पण एक धंदा बनून राहिला आहे सर्वसामान्य तरुण राजकारणी होण्याचे स्वप्न पाहतो समाज परिवर्तन करण्याचा ध्यास घेतो त्यावेळी त्याला गुन्हेगारी क्षेत्र निवडावं लागत हे तुम्हाला ऐकायला एखाद्या गोष्टी सारख वाटेल पण ही आमच्या जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आहे सत्ते साठी केलं जाणार पैशाच अन जातीच राजकारण सर्वमान्य माणसाचे  काय हालत करते हे तुम्हाला आपल्या या मालिकेतून पाहायला भेटेल 

Actors

Shahbaz pathan

Nilesh Tiwari

Akram khan

Govind kale

Rohan shingare

Tosif momin

Karan Mannu

Mustafa

Mohsin shaikh

Prem dabhade

Karan rathod

Shaikh shahrukh

Nikhil kokate

Rohan shingare

Abdullah khan

Tanmay rokade

Dipak nagargoje

irshad khan

haider Bagwan

saksham kale

chaitanya shinde

Sayyed Saifu

Irshad Khan

Jyotiram Ghorpade


Thumbnail & Video Editing Credit 

JNM Photo studio


Other Design Credit

Somu Madne Graphics Designer Majalgaon

Cameramans

Govind,tanmay,Tohsif,Nikhil, KaranRathod

Plz like share video And Dont forget To Subscribe Our Channel For More Updates Say About Video In Our Below Comments Section