डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या २३१ जागा Mnk.co.in

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण २३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.



Dr. To fill up a total of 231 posts of various teachers on the establishment of Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad, applications are being invited online from eligible candidates.

शिक्षक पदांच्या एकूण २३१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट