पश्चिम-मध्य रेल्वे विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२२६ जागा By Nmk.co.in

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.



To fill up a total of 2226 trainee posts in the West-Central Division of Indian Railways, applications are being invited online from eligible candidates.


प्रशिक्षणार्थी पदांच्या २२२६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट