परगावाहून आलेल्याला बुधवार पेठेत लुटले
- गावाहून आलेल्या एका गृहस्थाचे २६ हजार लुटल्याचा प्रकार घडला आहे.
- हा प्रकार शनिवारी दुपारी बुधवार पेठेत घडला आहे.
- हा गृहस्थ शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बुधवार पेठेतील दाणी आळीमधून पायी चालला होता.
- ते नवी बिल्डिंसमोर आले असताना चौघांनी मिठी मारून लुटले.
- याबाबत ४५ वर्षीय गृहस्थाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा