राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्ग परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध By nmk.co.in
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २४ आक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित खालील वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.
A temporary answer table of written examination conducted on 24th October, 2021 for various posts in Group -C cadre of Health Department, State of Maharashtra has been available and candidates can view/download it through the following website link concerned.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
टिप्पणी पोस्ट करा