भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या २५७ जागा By nmk.co.in

 भारत सरकारच्या पोस्टल विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 Applications are being invited online from candidates who are eligible as per the posts to fill up a total of 257 seats of various posts in the establishment of Postal Department (Mumbai) of the Government of India.


भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या २५७ जागा By nmk.co.in


विविध पदांच्या एकूण २५७ जागा

पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!