बीड जिल्ह्यात आज २४१ पॉझिटिव्ह रुग्ण



● बीड जिल्ह्यात आज दि.२८ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ५००९ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. 

● त्यात २४१ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4768 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

● आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई ५, आष्टी 44, बीड ५०, धारूर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरूर ३९, वडवणी ९ असे रुग्ण आढळून आले आहेत.