बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



----------------------

ILOVEBEED.COM वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 7276050064

----------------------

● मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तरूणाची घोषणाबाजी

● बीड जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले असता वॉर्डबॉय आणि नर्स यांनी घातला गोंधळ आंदोलन कर्त्या मुलींना पोलीसांकडून मारहाण

● आष्टी तालुक्यातील मातावळी शिवारातील डोंगराच्या कडावरुन 50 फूट खोल दरीत पडून बिबट्याचा मृत्यू

● कोरोनाने होमगार्डचा मृत्यू; बीड ग्रामीण पोलिसांनी माणुसकी दाखवत केली लाख मोलाची मदत

● कोरोनाचे नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जागा

● हजेरी न लिहिल्याच्या कारणावरून लिपीकाची शिक्षकास जीवे मारण्याची धमकी

● डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचे काळ्या फिती बांधून निषेध